जाहिर रोजगार मेळावा OPEN CAMPUS DRIVE सदरील मेळाव्यात एकूण 19 कंपनी साठी भरती होणार आहे .भरती सर्व प्रकारच्या व्यवसाय करिता आहे . FOR ALL TRADE
सर्व आय टी आय प्रशिक्षणार्थ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, आमच्या आदर्श हाय टेक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुऱ्हा पानाचे भुसावळ , येथे दिनांक- 22/06/2021 रोजी सकाळी ९.३० वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सकाळी 8.00 ते 10.00 वाजे दरम्यान रजिस्ट्रेशन सुरु होणार असून सर्वांनी covid-19 च्या दिशानिर्देशाकांचे पालन करून,हजर राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. एस.के.कुरेशी सर यांनी केले आहे.
रोजगार उपलब्ध असलेल्या आस्थापना :-
Age Limt - 18 ते 30 वर्ष.
Qualification
10th एंड ITI All Tarde % मार्क्स उत्तीर्ण
Salary and Benefits
Salary 12,000/- ₹ To 20,000/- ₹ PM
Required Document
1) 10 वी मार्कशीट
2) आय टी आय मार्कशीट व NTC सर्टिफिकेट/ Appear Certificate
3) आधार कार्ड
4) पासपोर्ट फोटो.
5) अनुभव असल्यास त्याबाबतचे अनुभव सर्टिफिकेट.
Campus location
:- आदर्श हाय टेक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुऱ्हा पानाचे, जामनेेर रोड, भुसावळ
Campus Date
22 June 2021 mangalwar Subah Se 5:00 baje tak
Contact Person
संपर्क : श्री .के.जे .राणे सर - 9423768850
श्री. एस.एस.कुलकर्णी सर - 8830408626
श्री.एम.आर.वारके सर -9588672238
महत्वपूर्ण सूचना
विद्यार्थ्याने येतांना मास्क लावूनच यावे अन्यथा संस्थेत प्रवेश दिला जाणार नाही.
तसेच सोबत दिलेले गूगल फॉर्म भरून submitt करावा .
Registration link :- Click Here
No comments:
Post a Comment